कौसडी ते मंगरूळ तांडा रस्त्याची दुर्वस्था.अतिअवजड वहानाने तोडाफार चांगला आसलेला रस्ताही उखडला. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 30 जून 2018

कौसडी ते मंगरूळ तांडा रस्त्याची दुर्वस्था.अतिअवजड वहानाने तोडाफार चांगला आसलेला रस्ताही उखडला.


शे.नईम प्रतिनिधी.कौसडी.
जिंतुर तालुक्यातील कौसडी ते मंगरूळ तांडा रस्त्याची अत्यंत दुर्वस्था झाल्याने वाहन चालकांसह नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे मंगरूळ तांडा हे कौसडीवुन चार ते पांच की मी चा अंतर आसुन तीनशे ते चारशे लोकसंख्याची  लोकवस्ती असुन येथील नागरिकांन कौसडी बोरी येथे काम निमित्त दररोज येणे-जाने करावे लागत आहे वयोवृद्ध रूग्णाना उपचार घेण्यासाठी कौसडी प्रथामीक आरोग्य केंद्रात यावे लागत आहे या रस्त्याची झालेली दुर्वस्थामुळे येथील नागरिकासह विद्यार्थ्यांना खुप त्रास सहन करावे लागत आहे काही दिवासापुर्वी हा रस्ता थोडाफार चांगला होता पन या रस्त्यावरून रड्डी कन्ट्रेक्शन चे अतीअवजडे वाहानाने वहातुक करून हा रस्ता पुर्णपने उखडुन टाकला आहे येथील काही नागरिकांनी मीळुन रड्डी कन्ट्रेक्शनच्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी सुध्दा केली होती या  रस्त्यावर दोन आपघात झाले होते या आपघातात एका महिलेच्या कंबरेला मार लागल्याने येथील नागरिक बोरी पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले होते पन त्या निवेदनावर काही अक्षेप घेण्यात आले नसुन ती कारवाई गुलदस्त्यातच राहीली आहे या रस्त्यावीषयी सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरात-लवकर दखल घेवुन अती अवजड  वहाने बंद करावे व रस्ता दुरूस्त करून द्यावे  अशी मंगरूळ तांडा येथील नागरिकातुन मागणी होत आहे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें