मोहाडी येथे उत्साहात आहिल्यादेवि होळकर जयंति साजरी.
विद्यार्थांनि उच्च विद्या विभुषीत व्हावे ----भाष्करराव बेंगाळ.
जयंतिच्या माध्यमातुन एकत्र ऐण्याची गरज---- आभय कुंडगिर.
चारठाणा ( प्रभाकर कुर्हे )येथुन जवळळच आसलेल्या मोहाडी येथे राजे मल्हारराव मित्र मंडळ आणी गांवकर्यांच्या वतिने पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची 293 वी जयंती उत्सहात 1 में रोजी साजरी करण्यात आलि या वेळी गावातुन प्रतिमेची मिरवनुक नंतर महाप्रसाद व व्याखानाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे आध्यक्ष भास्करराव बेंगाळ प्रमुख पाहुणे म्हणुन अभय कुंडगिर,डाँ.रामेश्वर गोरे,डाँ.सुनिल देशमुख,आशोक थिटे,संतोष मस्के,गजानन नरुटे,संतोष व्हरकटे,प्रभाकर कुर्हे,रंगनाथ गडदे,रामक्रुष्ण मस्के,नाथा झोपडे,बाळु झोपडे,माउलि गडदे,प्रभाकरराव गडदे,विनोदराव गडदे आदि उपस्थित होते यावेळी आनेक विषयावर प्रकाश टाकत आरक्षण,शिक्षण,व्यसण,समाजाचा मागासले पणा,आदि विषयावर भाष्कर बेंगाळ,अभय कुंडगिर,आशोक थिटे यांनि मार्गदर्शन केले या वेळी समाधान सर,सोपानराव गडदे,विजय देवकते,क्रुष्णा गडदे,विठ्ठल काचगुंड्डे,मरोति सरगर,हानचमान काचगुंडे,सुनिल गडदे आदिंसह नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें