वालुर येथील नाल्या तुबंल्या सर्वत्र घानिचे साम्राज्य,ग्रामपंचायतचे या प्रकरणी दुर्लक्ष. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 21 जून 2018

वालुर येथील नाल्या तुबंल्या सर्वत्र घानिचे साम्राज्य,ग्रामपंचायतचे या प्रकरणी दुर्लक्ष.

वालुर येथील नाल्या तुबंल्या सर्वत्र घानिचे साम्राज्य,ग्रामपंचायतचे या प्रकरणी दुर्लक्ष.


प्रतिनिधी वालुर.दि.20/06/2018.
सेलु तालुक्यातील वालुर येथे सर्वत्र घानिचे साम्राज्य पसरले असुन गेल्या कित्येक महिन्यापासु ग्रामपंचायत वालुरने नाली(गटारी) काढलेले नाहि.यामुळे जनतेचे आरोग्य धोक्यात येत असुन कित्येक जाग्यावर तर नालीचे घान पाणी हे नळाच्या खड्डयाच्या माध्यमाने पाणी पुरवठा पाईपलाईन मध्ये जाऊन तोच पाणी नळाला येत आहे.
या प्रकरणी ग्रामपंचायतने दखल घेऊन वालुर येथील नाल्यांचा उपसा करण्याची मागणी सामान्य जनतेतुन केली जात आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें