कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 20 जून 2018

कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश.

कॉंग्रेस  कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश.

सेलू प्रतिनिधी
काँग्रेसचे युवक
तालुकाध्यक्ष बाळासाहेब काजळे,
किशोर कवळे यांच्या नेतृत्वात
शहरातील काँग्रेस कार्यकर्ते व
पदाधिकायांनी माजी आ.
रामप्रसाद बोर्डकर यांच्या
निवासस्थानी भारतीय जनता
पार्टीत प्रवेश केला. माजी आ.
रामप्रसाद बोडीकर, कृउबा
समितीचे सभापती रविंद्र है
डासळकर, द्वारकांदास अवर,
चक्रधर पौळ, राजभाऊ घोडके,
जि.प. सदस्य गणेश नाईकवाडे,
अण्णा विट्ठल कोकर, दिपक
चव्हाण, नितीन आजबे यांच्या
मार्गदर्शनात भाजपात प्रवेश केला.
यावेळी रामा सावंत, प्रमोद
हेलसकर, अजिज अन्सारी,
अफरोज पठाण, शेख तय्यब, दत्ता
लिंबरे, राजु कदम, संतोष ठाकुर,
अर्जुन आवटे, सुनिल गोरे ,
बाळासाहेब ठाकरे, गजानन
परकर, शिवा जाधव, गजानन
काब्दे, सोमनाथ राऊत, बाबा
दळवे, संतोष सुतारे, महेश कोठे,
नारायण घोडगे, शिवलींग दळवे
योगेश राऊत, किशोर राऊत
महादेव जगदाळे, परवेश शेख,
असलम खान यांची उपस्थिती
होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें