पालम शहरातील माधवराव पाटील महाविद्यालयातील क्रीड़ा विभाग प्रमुख प्रा. रघुनाथ मोरताटे यांना डॉक्टरेट पदवी बहाल. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 22 जून 2018

पालम शहरातील माधवराव पाटील महाविद्यालयातील क्रीड़ा विभाग प्रमुख प्रा. रघुनाथ मोरताटे यांना डॉक्टरेट पदवी बहाल.



पालम ( अनिस खुरेशी )
पालम शहरातील माधवराव पाटील महाविद्यालयातील क्रीड़ा विभाग प्रमुख  प्रा. रघुनाथ मोरताटे यांना नुकतीच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाड़ा विद्यापीठाने डॉक्टरेट पदवी बहाल केली आहे
प्रा. रघुनाथ मोरताटे यांनी प्रा.डॉ.पी.एन.देशमुख   यांच्या मार्गदर्शनाखाली "  प्रस्तुत विद्यापीठ बॉल बॅडमिंटन विद्यापीठ संघ  निवड चाचणी व मानके तयार करणे " या विषयावर शोधप्रबंध सादर केला होता.या त्यांच्या यशाबद्दल बळीराजा शिक्षण संस्थेचे संस्थापक भाई लक्ष्मणराव गोळेगांवकर ,अध्यक्ष आबासाहेब पवार,सचिव डॉ. सं. गो. येलमोटे ,प्राचार्य डॉ. साहेब खंदारे ,सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्याकडून अभिनंदन होत आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें