शहरात रहेमानिया गुरुप च्या वतीने उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे व पोहे वाटपाचा कार्यक्रम करन्यात आले यावेळी वैद्यकीय अधिकारी अजिंक्य इंगोले साहेब व अनिल राठोड.कदिर पठाण.व रुग्णालयची सर्व टीम उपस्थितीत होती
रहेमानिया गुरुप च्या या सामाजिक कामा बदल सर्व स्तरातून टीमचे आभार मानले जात आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते ,शेख मोसिन, शेख फारुख, शेख अकिल सर,कदिर खाॅन, मोहम्मद कैफ, शाहरुख भाई,आसिफ शेख,अनिस पठाण, शेख रफीक,फहिम खाॅ पठाण, अन्वर खाॅ पठाण, शकिल मिर्झा, हे उपस्थित होते

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें