चिचोंली येथे हाफेज आ.जब्बार यांच्या हस्ते नुतन ईदगाहचे उध्दघाटन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 23 जून 2018

चिचोंली येथे हाफेज आ.जब्बार यांच्या हस्ते नुतन ईदगाहचे उध्दघाटन.


 भोकरदन : प्रतिनिधी.शे.सलिम.
तालुक्यातील  चिंचोली गावात , 23 जुन 2018 रोजी  मुस्लिम बांधवांना नमाज अदा करण्यासाठी नुतन  ईदगाहचे उध्दघाटन हाफीज अ.जब्बार साहेब, यांच्या हस्ते करण्यात आले ,
या वेळी  शिवसेनेचेे  अध्यक्ष माधवराव हिरवळ सरपंच नाना साहेब हिवाल.  तंटामुक्तीचे  अध्यक्ष रसुल शाह, तसेच सर्व  गावकरी मंडळी यांच्या  उपस्थितीत हे उध्दघाटन  करण्यात आले ,
( छाया/ हाफेज शबाब बागवान )

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें