माजी राष्ट्रपती डाँ. ए.पी.जे.अब्दुल कलाम चौकाचे अनावरण.
सिल्लोड (प्रतिनिधी) दि 04सिल्लोड येथे माजी राष्ट्रपती - मिसाईल मॅन डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम चौकाचे माजीमंत्री आ. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
यावेळी जि.प.उपाध्यक्ष केशवराव पाटील तायडे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष देविदास पाटील लोखंडे, उपनगराध्यक्षा शकुंतलाबाई बनसोड, माजी नगराध्यक्ष शंकरराव खांडवे, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती नंदकिशोर सहारे, दामुअण्णा गव्हाणे, हनिफ मुलतानी, सतीश ताठे, पुंडलिक मोरे, सत्तार हुसैन, राजरत्न निकम, राजू दुधे, राजू बागवान, मधुकर बेंडाळे, रामुमिया देशमुख, लक्ष्मण कल्याणकर, कुणाल सहारे, संजय मुरकुटे, शेख सलीम, मनोज कोठाळे, पांडुरंग गवळी, सखाराम अहिरे, रावसाहेब सिरसाठ, सुनील सपकाळ, संजय बनसोड, फईम पठाण आदिंसह कार्यकर्ते - नागरिकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें