भारतीय जनता पार्टीचे वहिद पठाण व गुड्डू भैय्या यांच्या कडून गरिबांना राशन वाटप. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 14 जून 2018

भारतीय जनता पार्टीचे वहिद पठाण व गुड्डू भैय्या यांच्या कडून गरिबांना राशन वाटप.

भारतीय जनता पार्टीचे वहिद पठाण व गुड्डू भैय्या यांच्या कडून गरिबांना राशन वाटप.

भोकरदन प्रतिनिधी : शहरातील रिकामी टेकडी भागात पवित्र रमजान महिन्यात गरिबांना भारतीय जनता पार्टीचे कर्यकर्ते वहिद पठाण व गुड्डू भैय्या यांच्या कडून धान्य वाटप करण्यात आले. यावेळी गुड्डू भैय्या,वहिद पठाण,सय्यद फईम ,शेख वसीम,मुजीब  कादरी,शेख मुज्जू,नाझीम शेख,पप्पू शेख,शेख रिहान  आदि उपस्थित होते

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें