विहीरित पडलेल्या कोल्ह्याचे वनविभागाच्या कर्मचार्यांच्या वाचविले प्राण.
सेलू प्रतिनिधि१२ जून सेलू तालुक्यातील कुंडी येथील शेतात एका
जुन्या विहीरीत पडलेला कोल्हा या प्राण्याचे प्राण
वनविभागाच्या कर्मचायांनी वाचविले. ही घटना ११
जून रोजी दुपारी ५ वाजता घडली
याबाबतची माहिती याप्रमाणे, तालुक्यातील }
कुंडी येथील शेतकरी पंढरीनाथ सुर्यवंत मोगल यांच्या ।
शेतात असलेल्या जुन्या विहीरीमध्ये कोल्हा हा प्राणी
पडल्याचा ग्रामस्थांनी वनविभागाच्या कर्मचार्यांना
सांगीतले. माहिती मिळताच वनपाल गणेश घुगे
यांनी सौ. रेखा नरवडे, राजीव कुलकर्णी या आपल्या
सहकारी कर्मचाच्यासह घटनास्थळी दाखल झाले
११ जून रोजी ५ वाजता विहीरीत पडलेल्या ४०
किलो वजनाच्या कोल्हा या प्राण्यास फारीच्या
साह्याने विहीरीबाहेर काढण्यात आले
वनविभागाच्या कर्मचारी यांना याकामी कुणाल
मोगल, श्रीकृष्ण साळवे, अशोक सोनुणे, प्रशांत
मोगल, सचिन मोगल यांनी सहकार्य केले. जीवाच्या भितीने घाबरलेला कोल्हा या प्राण्यास फारशी इजा
झाली नसल्यामुळे लगेच त्यास शैतात सोडून देण्यात
आले. बनविभागाच्या तत्परतेमुळे कोल्यास
जीवनदान मिळाले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें