अमन ग्रुपच्या वतीने शिरखुर्मा सामानचे वाटप. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 14 जून 2018

अमन ग्रुपच्या वतीने शिरखुर्मा सामानचे वाटप.

अमन ग्रुपच्या वतीने शिरखुर्मा सामानचे वाटप.

शे.सलिम.

 भोकरदन प्रतिनिधी : शहरातील चार वर्षांपासून गोर-गरिबांना दर महिन्याला किराणा  सामान वाटप करण्यात येते या वेळेस पण दर महिन्याच्या किराणा सामान पंधरा घरांना वाटप करण्यात आले त्यात हिंदू बांधवांच्या घरांनापण किराणा सामान वाटप करण्यात आले व १९ मुस्लिम घरांना शिरखुर्माचे सामान वाटप करण्यात आले. लाईफ केअर हॉस्पिटलचे डॉ.मोसीन खान व डॉ. सागर चौधरी  यांच्या हस्ते सामान वाटप करण्यात आले. यावेळी मुजफ्फर सर,आसिफ कुरेशी,इरफान पठाण,मुक्तार शेख,अशपाक शेख,मसूद भैय्या, साबेर शेख,मुजाहेद पठाण,नदीम पठाण,राजीक पठाण,परवेझ शेख,मुदस्सीर शेख,झाहेद शेरा,नासेर बिल्डर,जावेद पठाण,मुजाहेद खान,मुदस्सीर काझी,निसार शेख,शेख सलमान,शेख नसीम आदिंची उपस्थिती होती

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें