राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी; - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 26 जून 2018

राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी;


सिल्लोड (प्रतिनिधी) दि 26/06/2018.
सिल्लोड येथील काँग्रेस पक्ष गांधी भवन कार्यालयात राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली.
नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष शंकरराव खांडवे, विठ्ठलराव सपकाळ, महिला जिल्हा उपाध्यक्षा दुर्गाबाई पवार,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सतीश ताठे,मनोज झंवर,दशरथ सुरडकर,गणेश डकले,अमित आरके,राधेश्याम अग्रवाल,फईम पठाण, अमोल कुदळ,
हारुण शाह आदिंची उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें