पळून जाणाऱ्या मुलास पोलिसांनी केले वडिलांच्या स्वाधीन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 4 जून 2018

पळून जाणाऱ्या मुलास पोलिसांनी केले वडिलांच्या स्वाधीन.

पळून जाणाऱ्या मुलास पोलिसांनी केले वडिलांच्या स्वाधीन.

सेलू प्रतिनिधि.
किरकोळ कारणावरून आई व
मुलात झालेल्या वादामुळे आई रागावली
म्हणुन मुलाने थेट मुंबईला जाण्यासाठी रेल्वे
मध्ये बसुन जात असतांना सेलूच्या रेल्वे
पोलिसांनी या मुलास ताब्यात घेऊने दुसाऱ्या
दिवशी मुलास वडिलांच्या स्वाधीन केले
आहे. ही घटना रविवार ३ जून रोजी दुपारी
४ वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत माहिती या प्रमाणे आसीफ
नगर (हैद्राबाद आंध्रप्रदेश) येथील मिल्ट्री
कॅम्प मधील घर नं. ८२/२ येथील रहिवाशी
सुजलूकुमार राजेशकुमार (वय १३ वर्ष) या
इंग्रजी माध्यमातुन इयत्ता सुहावीमध्ये
शिक्षण घेणाया मुलाचे आई सोबत
किरकोळ झालेल्याँ वादातुन आई
रागावल्याने २ जून रोजी सकाळी १०
वाजता घर सोडले. हा मुलगा सिकंद्राबाद
मुंबई देवगिरी एक्सप्रेसूने मुंबईकडे जात
असल्याची माहिती घरच्यांना
समजल्यावरून त्यांनी रेल्वे पोलिसांना संपर्क
केला. देवगिरी एक्सप्रेस मध्ये समोरील
जनरल डब्यातुन् या मुलास एएस
सुधाकर चौरे सेलू रेल्वे पोलिस चौब
जमादार बाळासाहेब थिटे यांनी ताब्यात
घेतले. वडीलांशी संपर्क करुन मुलास 2
जून रोजी रात्री ९ वाजता ताब्यात घेतल्याचे
सांगण्यात आले. मुलाचे वडील राजेशकुमार
हे रविवार ३ जून रोजी सेलू येथे आले अर
जमादार बाळासाहेब थिटे यांनी त्यांचे मुल
वडिलांच्या स्वाधीन केले.
पोलिसांनी मिळालेल्या माहितीला
देऊन चौकशी केल्यामुळे मुलगा भेटल्य
आनंद वडील राजेशकुमार यांनी व्यक्त वे
आणि पोलिसांचे आभार मानले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें