विज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी .
सेलू प्रतिनिधीसेलू विज पुरवठा सुरळीत करुन अखंड वीज घावी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने महावितरण उपअभियंता उपविभाग सेलू यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे गेल्या कित्येक महिन्यापासून खंडीत वीज पुरवठा होत असल्याने शहरशवशिय ञसत झाले आहेत बाजारपेठ तसेच वैद्यकीय व्यवसायात अस्थिरता निर्माण होत आहेत वीज पुरवठयाची तक्रार करण्यासाठी संपकॆ साधला तर उडवा उडवीचे उतरे देण्यात येत आहेत येत्या आठ दिवसांत खंडित वीज पुरवठा सुरळीत करावा अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष डाॅ ॠतुराज साडेगावकर याची रवक्षरी आहे

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें