युवा सेनेच्या वतीने करण्यात आला सत्कार.
सेलु :प्रतिनिधी
सेलु येथील रहिवाशि डॉ. प्रिया देहेडकर यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग परिक्षेत तहसीलदार पदी निवड झाल्या बद्दल युवासेना सेलुच्या वतिने सत्कार करन्यात आला. सत्कार करताना युवासेना तालुका प्रमुख जयसिंग शेळके, नरसिंह डोळझापे ,वैभव वैद्य , शेखर कथले , अक्षय दिग्रस्कर , संतोष आवटे , बलवन्त शेळके, व्यंकटेश घायाळ , बंटी धुमाळ , किशु भारती ,कृष्णा खेडेकर , योगेश बरसाले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें