सेलू येथील सुभेदार गल्ली येथील ज्येष्ठ महिला नागरिक श्रीमती रत्नप्रभा बाबुराव कुलकर्णी वय 75 यांचे 26 जून रोजी रात्री दरम्यान राहत्या घरी दुखद निधन झाले दिनांक 27 जून रोजी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांच्या पश्चात पाच मुले सुना नातवंडे असा मोठा परिवार येथील व्यवसायिक अभियंता प्रमोद कुलकर्णी यांच्या त्या मातोश्री होत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें