पालम शहरात पालम नगर पंचायतीचे मुख्याधिकारी हेमंत किरूळकर व लेखापाल सय्यद अन्वर भाई यांच्या मार्गदर्शनाखाली पालम शहरात 100 टक्के प्लास्टिक बंदी करण्यासाठी पालम नगर पंचायतने प्लास्टिक बंदी संदर्भात दंडात्मक कारवाई करण्यासाठी श्री.नेवरेकर यांना टिम प्रमूख म्हणून निवड केली आहे तर नगर पंचायतीचे कर्मचारी मधुकर हनवते,साजेद शेख,विष्णु रोकडे, बाबा भाई,पतगे मॅडम,काळे,टोम्पे,खाजा भाई यांनी प्लास्टिक बंदी या कामासाठी सहाय्यक या कामी त्यांना मदत करित आहे.महाराष्ट्र शासनाने प्लास्टिक बंदी केली आहे तरी शहरातील नागरिकांना प्लास्टिकच्या वस्तू दुकानात किंवा स्वतःजवळ बाळगल्यास पाच हजार रुपये दंड वसूल करण्यात येईल तरी नागरिकांनी स्वतः प्लास्टिकच्या वापर टाळावे व या कामी सहकार्य करावे असे आवाहन पालम नगर पंचायतने केले आहे

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें