कोण ऐकिल आमच्या व्यथा....सर्वसामान्य चारठाणकर फोडतोय टाहो....मुलभुत सोयी सुविधांनपासुन नागरिक वंचित. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 10 जून 2018

कोण ऐकिल आमच्या व्यथा....सर्वसामान्य चारठाणकर फोडतोय टाहो....मुलभुत सोयी सुविधांनपासुन नागरिक वंचित.

कोण ऐकिल आमच्या व्यथा....सर्वसामान्य चारठाणकर फोडतोय टाहो....मुलभुत सोयी सुविधांनपासुन नागरिक वंचित.

आनुदानाचे लाभ विशिष्ट व्यक्तींनाच,खरा लाभार्थी लाभा पासुन वंचित.

शासनाचि दिशाभुल आधिकार्यांसह राजकिय व्यक्तींचा समावेश.

वरिष्टांनी लक्ष घालुन कार्यवाहि करण्याचि गरज गरज.


चारठाणा ( प्रभाकर कुर्हे ) चारठाणा येथिल सर्वसामाण्य जनता मुलभुत सोयी सुविधांनपासुन वंचित आसुन एरव्ही निवडणुकांच्या तोंडावर आश्वासनांची आग पाखड करणारे आज सत्तेत येउनही कोणतिही समस्या सोडवण्यात यशश्वी झाले नसल्याने ग्रा.प सदस्य ते खासदार हे कोणीही लक्ष देण्यास तयार नसल्याने कोणी ऐकिल का आमच्या व्यथा आसा टाहो सर्वसामाण्य चारठाणकर फोडत आसुन गावात नाल्या,रोड पथदिवे,पाणी या सुविधांनपासुन वंचित आहेत एक पाउस झाला आसचन संपुर्ण गावाने गटाराचे रुप धारण केले आसुन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे तर  दुसरिकडे आनुदानाचा लाभ सुध्दा विशिष्ट व्यक्ती आणी घरांनाच एकाच घरात विविध लाभ तिन ते चार वेळस मिळत आहेत या मध्ये घरकुल ,विविध पगार,सौचालय यादींसह ईतरही लाभांचा समावेश आहे एकाच घरात आजोबा,वडिल,मुलगा व नातु आसे लाभ तर कुठे कुठे तिन भाऊ ,बहिन व आई वडिल आसेहि लाभ मिळाले या पैकि आनेक घरकुल व सौचालय न बांधताच आधिकारि व राजकिय व्यक्ती यांच्या संगनमताने लाभ मिळाल्याचे चित्र आहेत तर काहि मुला मुलिंचे लग्नही झाले नाहित आशांचे कुठुंब दाखवुन लाभ उचलण्याचे प्रकार चालु आहेत हे सर्व आसले तरी खरे गरिब,भुमिहीन,वयोव्रुध्द,आपंग,विधवा लाभार्थी या लाभा पासुन वंचित आसुन काहिंच्या तर दोन दोन मजलि ईमारति आसुनही त्यांनी घरकुल लाभ घेतल्याचि आनेक उदाहरणे आहेत तर काहिंना घरातिल सर्व सदस्यांच्या नावावर शेति आसुनहि ते डि आर डि व स्वस्त धान्य दुकानाचे लाभार्थी आहेत परंतू खरे लाभार्थी मात्र लाभा पासुन वंचित आहे हा सर्व प्रकार शासनाचि दिशाभुल करुन आधिकारि व राजकियपुढारि यांच्या संगनमताने चालु आहे वरिष्ठांनी या कडे लक्ष घातले सखोल चौकशी केली आसता एखाद्या नागरिकाने जनहित याचिका दाखल केल्यास हि सर्व प्रकरणे उघडि पडुन आनेकांवर गुन्हे दाखल होतिल आणि खर्या लाभार्थाला न्याय मिळेल.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें