सहा वर्षीय मुबश्शिरा बागवान, हिचा पहिला रोजा.. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 7 जून 2018

सहा वर्षीय मुबश्शिरा बागवान, हिचा पहिला रोजा..

सहा वर्षीय मुबश्शिरा बागवान, हिचा पहिला रोजा..

मंठा / प्रतिनिधी- हफेज़ शबाब बागवान.
शहरातील इंदिरा नगर येथील 6 वर्षीय चिमुकली मुबश्शिरा पत्रकार  हाफेज शबाब बागवान , ने आपल्या जीवनातील    सुरूवातीचा पहीला रोजा  पूर्ण केल्याने तिचे कौतुक केले जात आहे.                                       
पवित्र रमजान हा महिना या वर्षी  प्रचंड उन्हात आला आसुन पंदरा तासा  पेक्षा जास्त मोठा रोजा आहे . आसे असतांना देखील तिने आपल्या जीवनातील   सुरवातीचा पहिला रोजा पुर्ण केला आहे. मंठा येथील पत्रकार हाफेज शबाब बागवान यांची 6 वर्षीय मुलगी मुबश्शिरा बागवान , हिने आपल्या जीवनातील पहिला रोजा गुरूवार 7 जुन रोजी  पुर्ण केल्या नंतर तिची रोजे खुलवणी करण्यात आली.  अत्यंत कमी वयात उपवास धरल्याने तिचे आई, वडील, आजोबा, काका, सभापती ईलयास कुरैशी. प्रा,डाॅ. कमळकर  सर , डाॅ. चाटसे , पत्रकार संघ , जमेते ऊलेमा-ए-हिंद ,शाखा मंठा, बागवान बिरादरी, डाॅ. विजय राठोड , आदींनी कौतुक केले.              

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें