वृक्षारोपन व स्वच्छता करुन पर्यावरण दिन साजरा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 7 जून 2018

वृक्षारोपन व स्वच्छता करुन पर्यावरण दिन साजरा.

वृक्षारोपन व स्वच्छता करुन पर्यावरण दिन साजरा.



शिर्डी (प्रतिनीधी)-जागतिक पर्यारण दिनाचे औचित्य साधुन शिर्डीच्या स्टर्लिंग साईवाडा रिसॉर्ट च्या स्वच्छता दुतांनी पुढाकार घेवुन सावळीविहीर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पर्यारण जनजागृती मोहिम काढुन परिसराची स्वच्छता करुन परिसरात वृक्षारोपण केले.सावळीविहीर येथे अनोख्या पध्दतीने साजरा केलेल्या या पर्यावरण दिनामुळे नागरिकांनी कौतुक केले.सकाळी सुमारे 15-20 स्वच्छता दुतांनी सावळविहीर  येथील प्राथमिक आऱोग्य केेंद्रात एकत्र  जमुन परिसराची स्वच्छता केली.नंतर वृक्षारोपऩ केले.यावेळी त्यांनी पर्यावरण जनजागृती केली.जागतिक पर्यावरण दिनानिमीत्ताने शिर्डीच्या स्टर्लिंग साईवाडा रिसॉर्ट च्या स्वच्छता दुतांनी पुढाकार घेवुन सावळीविहीर येथील प्राथमिक सावळीविहीर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ.श्रीधर गागरे,सहकारी डॉ.नितीन गोसावी यांनी स्वागत केले.यावेळी व्यवस्थापक बरुन नायक,गजेंद्र डोंगरे,दिनेश आहेर,मदन सिंग,कल्पेश उदावंत,पंढरीनाथ तुवर,निखील माळी,निखील तरकसे आदींसह सहकार्यांनी सहभाग घेतला.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें