21 वी राष्ट्रीय सेपक टँकरा स्पर्धा ओरीसा येथे महाराष्ट्र संघ रवाना. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 5 जून 2018

21 वी राष्ट्रीय सेपक टँकरा स्पर्धा ओरीसा येथे महाराष्ट्र संघ रवाना.

21 वी राष्ट्रीय सेपक टँकरा स्पर्धा ओरीसा येथे महाराष्ट्र संघ रवाना.

परभणी (समशेर खान)महाराष्ट्र राज्य सेपक टँकरा असोसिएशन वतीने 21 वी राष्ट्रीय सब-ज्युनियर सेपक टँकरा स्पर्धा भुवनेश्वर ( ओरीसा) दि. 6 ते.10 जून दरम्यान होणाऱ्या स्पर्धेस महाराष्ट्र राज्य चे मुले/ मुली चा संघ नागपूर येथून रवाना झाल्याची माहिती राज्य सरचिटणीस डॉ. सुखदेव बिश्वास यांनी दिली.
       महाराष्ट्र राज्य संघ रेग्यु व डबल मध्ये राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होत आहेत
मले संघ : निशांत खराडे(कर्णधार) ,मोहंमद अली,सय्यद अफीन, अर्थव काळे, पुष्कर लेकुरवाले, अंकीत शोरे, सुकुमार तिवारी,आतमाश पाशा, निखिल दारेकर, शेख निसार, क्रिश चंदनखेडे, मठपत्ती
प्रशिक्षक : अशित श्रीनिवास सहप्रशिक्षक हेमंत संघव्यवस्थापक अमोल राठोड.
मुली संघ : साक्षी यादव ( कर्णधार) वेदीका मोर्या, वैष्णवी शुक्ला, साक्षी केगार ,  नेहा युकेय, प्रशिक्षक - कुणाल इवंते संघ व्यवस्थापक रेशमी.
महाराष्ट्र राज्य असोसिएशन अध्यक्ष माजी आ. प्रफुल्ल गाडगे, उपाध्यक्ष डॉ. वाय .व्हि पांडे, सरचिटणीस डॉ. सुखदेव बिश्वास, डॉ. ललित जिवाणी,डॉ. रमेश मंडल, डॉ. अमित कनवर यानी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें