पाचव्या वर्षी फातिमा शारिया शादाब घोरी या चिमुकली चा पहिला रोजा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 6 जून 2018

पाचव्या वर्षी फातिमा शारिया शादाब घोरी या चिमुकली चा पहिला रोजा.

पाचव्या वर्षी फातिमा शारिया शादाब घोरी या चिमुकली चा पहिला रोजा.

           

समशेर खान.
सेलू शहरातील बाबासाहेब मंदिर रोड  येथील फातीमा शारिया शादाब घौरी या लहानश्या चिमुकलीने आपल्या पाचव्या वर्षी   पहिला रोजा ठेवला होता या वेळयात कडकडत्या उन्हाळयात जेवण नसेल तर चालेल पण पानी तहान उन्हाळ्यात कळते पण मोठ मोठे माणसे या उन्हात पण घायाळ होत असताना या लहानश्या चिमुकलीने आपल्या अल्लहा साठी  पाचव्या वर्षी पहिला रोजा ठेवल्याने त्यांचे आई,वडील,अज्जी,काका,काकी,
मामा,मामी यांनी त्या चिमुकली फातिमा शारिया त्यांचे अभिनंदन केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें