पिशोर पोलीस ठाणेचे पोलीस निरिक्षक श्री अभिजित मोरे यांना निरोप।
कन्नड प्रतिनिधि:-शेख शहेबाज।
कन्नड, ता. ५ :-पिशोर (ता.कन्नड) येथील पोलीस ठाणे पिशोरचे पोलीस निरिक्षक श्री अभिजित मोरे यांना आज निरोप देण्यात आला।
या प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख केतन (भैय्या) काजे घाटशेंद्रा पंचायत समिति गण सदस्य पति प्रा. समाधान गायकवाड आदिंसह नागरिकांची उपस्थिती होती।
प्रतिक्रिया:-प्रा.समाधान गायकवाड (पंचायत समिति सदस्य पति घाटशेंद्रा गण):-माझ्या वया मध्ये आत्ता पर्यंत ज्या अधिकार्यां सोबत मला काम करता आलं त्याच्या मध्ये श्री अभिजित मोरे हे ऐकमेव अशे अधिकारी होते. त्यांनी सर्व समाजाला सोबत घेवुन पिशोर पोलीस ठाणेला काम केलीत. विद्यार्थियांना वाचनाची आवड निर्माण केली. पहील्यांदा माझ्या आयुष्य मध्ये मी असं बघीतलं की हिंदू मुस्लिम व प्रत्येक समाजातील लोकांच्या डोळ्यात आश्रु आले होते।

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें