डॉक्टरांच्या निष्काळजीपणाबद्दल न्यायालयात दाद मागनार. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 26 जून 2018

डॉक्टरांच्या निष्काळजीपणाबद्दल न्यायालयात दाद मागनार.


सेलू प्रतिनिधी शमशेर खान
सेलू , दि . २6 जून आपली मुलगी पूजा हिच्यावर ग्रामीण रुग्णालयात सिझरींग करण्यात आले मात्र या प्रकरणात डॉक्टरांनी मोठ्या प्रमाणावर निष्काळजीपणा केल्यामुळे मुलीस आर्थिक व मानसिक त्रास झाला . याप्रकरणी अनेकांना निवेदन देऊनही कोणतीही कार्यवाही झाल्यामुळे न्यायालयात दाद मागणार असल्याचे मत पूजाचे वडिल नारायण यांनी व्यक्त केले . पूजा अवधूत गुंजाळ ही पहिल्या बाळांतपणानिमीत्त माहेरी झोडगांव येथे होती . यासाठी तिला २७ एप्रिल ग्रामण रुग्णालय सेलू येथे दाखल डॉ आले . संजय हरबडे यांनी तपासणी करून सिझरींग करावे असे सांगितले २८ एप्रिल रोजी डॉ . संजय हरबडे , डॉ . शरद वाघ डॉ . बघनकर यांनी सायंकाळी पूजाची सिझर्लंग केली आणि मुलगा जन्माला आला . सिझर्लंग झाल्यानंतर योग्य काळजी घेऊन टाके देणे गरजेचे असतांनाही कोणतीही काळजी घेतली नाही . तसेच रुग्णालयात असतांनाही योग्य उपचार करण्यात आले नाहीत आणि घरी पाठवून देण्यात आले त्यानंतर सिझर्लंग केलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्रास होऊ लागला त्यामुळे पूजा ग्रामीण रुग्णालयात गेली असता तेथे कोणीही वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते . शेवटी संजीवनी हॉस्पीटलमध्ये डॉ . सुबोध माकडे यांच्याकडे गेल्यानंतर तपासणी केली असता , परिस्थीती अत्यंत नाजूक असुन ठिकाणी जाण्याचा सल्ला दिला . परभणी येथील डॉ . मोहिनी मोकाशे यांच्या रुग्णालयात करून तिच्यावर उपचार सुरु केले . उपचार करून परत टाके द्यावे लागले . या संपूर्ण प्रकरणात पूजाला मानसिक व सुमारे ५० हजार रुपयाचा आर्थिक मुदंड सहन करावा लागला . डॉ . संजय हरबडे , डॉ . शरद वाघ , डॉ . बो घनकर आदींनी निष्काळजीपणा दाखवून आपल्या जिवीताशी खेळण्याचा प्रयत्न केला आहे याप्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधीतांवर कारवाई करावी व आपणास नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जिल्हा शल्य चिकित्सक तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली . मात्र या अर्जाची अद्याप दखल घेण्यात आली नाही . ऍझाला न्याय मिळावा या अनुषंगाने न्यायालयात दाद मागणार असल्याचे पूजाचे वडिल नारायण पवार यांनी स्पष्ट केले .

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें