शाळा ही निरंतर चालणारी सामाजिक संस्था - हरिभाऊ चौधरी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 30 जून 2018

शाळा ही निरंतर चालणारी सामाजिक संस्था - हरिभाऊ चौधरी.


सेलू / प्रतिनिधी
भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबेजोगाई संचलित स्वामी विवेकानंद शाळेत भा.शि.प्र. संस्थेचा ६७ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला.अध्यक्षस्थानी श्री हरिभाऊ चौधरी होते .ते पुढे म्हणाले की शिक्षक व विद्यार्थी हे शाळेचे वैभव असतात .शाळा ही समाजाची प्रतिकृती असते.यावेळी गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.व्यासपीठावर श्री सुधीरराव चौधरी ,किरणराव डुघरेकर ,मु.अ. बळवंत देशमुख यांची उपस्थिती होती.
३ री बी. टी. एस. - रितेश लहाने ,सम्राज्ञी गायकवाड ,आर्या कौसडीकर,निलेश झोल ,
४ ज्यु. आय.ए. एस. - सर्वेश शिनगारे ,अनिकेत राऊत ,सारंग कुलकर्णी
५ स्कॉलरशिप - व्यंकटेश कुलकर्णी ,सुमेध देशमुख ,प्रतीक्षा फंड
६ बी.टी. एस.-आदित्य जाधव
७ ज्यु. आय.ए. एस. - साक्षी शिंदे  या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. तसेच ग्रंथालया तर्फे उत्कृष्ट वाचक म्हणुन तुषार चौधरी ,आकाश जोगदंड ,सागर पैठणे ,अंजली डोंबे ,वैभव कार्लेकर ,तृप्ती धरणे, कदम ,आघाव ,अनघा शोभने ,गायत्री केंद्रे ,ईश्वरी यादव ,विवेक तिवसकर ,आदित्य कनकुटे, दिशा जोशी ,रुपाली कटारे ,नकुल अब्दल ,आदित्य सोळंके यांची निवड झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद मंडलिक ,प्रास्ताविक गजानन साळवे ,पद्य अभिषेक राजूरकर यांनी सादर केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें