शेततळ्यात बुडून युवकाचा मृत्यू. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 29 जून 2018

शेततळ्यात बुडून युवकाचा मृत्यू.



मित्रासोबत शेत तळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या एका 16 वर्षीय युवकाचा  बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास रवळगाव शिवारात घडली रवळगाव येथील पाच मित्र याच शिवारात असलेल्या शेख मोहम्मद रफीक अब्दुल त्यांच्या शेतातील शेततळ्यात पोहण्यासाठी दुपारी गेले होते पवन अरुण रोडगे वय 16 यास  पोहता  येत नसल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला बराच वेळ तो बाहेर न आल्याने मित्रांनी आरडाओरड केली ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन पवन रोडगे याचा मृतदेह पाण्याबाहेर काढला दरम्यान या प्रकरणी सेलु  पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें