गुणवंत्ता यादीत सोमैया विद्यार्थ्यांचे यश. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 29 जून 2018

गुणवंत्ता यादीत सोमैया विद्यार्थ्यांचे यश.


राजेंद्र दुनबळे.
शिर्डी प्रतिनिधी/ महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषेध पुणे पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेत सोमैया विद्या मंदिर सावळीविहीर  (लक्ष्मीवाडी) या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कु.अक्षदा राजेंद्र दुनबळे इ.८वी. कु. साक्षी विकास साठे. कु. गायत्री वाघ.वृषाली जाधव.या गुणवंत्त शिष्य वृत्तीस पात्र ठरले असुन राहाता तालुक्यात शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असे सोमैया विद्यालयाने आपली शैक्षणिक गुणवंत्ता कायम राखली आहे या यश संपादन केलेल्या विद्यार्थींनीचे स्कुल कमिटीचे एस.मोहन.कुलाल सौदागर.शेळके मॅडम. मुख्यध्यापक धायतडक सर.शिक्षक .राहाता पंचायत समिती सदस्य ओमेश जपे.कृषी बाजार समितीचे संचालक बाळासाहेब जपे.व महाराष्ट्र पत्रकार संघ अःनगर जिल्हा यांच्या वतीने विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें