कन्नड (दि २२ जुन) सावरगांव सह परीसरामध्ये मुसळधार पाऊसाचा थैमान पुर्णा नदीला महापुर विजेचा कळकडाट चालु दोन दिवसा पासुन चालु असलेल्या पाऊसानं आज वेग धरला।
यंदा समानधारक पाऊसाची सुरुवात झाल्यानं परिसरामध्ये शेतकऱयांनी पेरणीची सुरुवात केली होती पाऊस पडल्यानं शेतकरी वर्गा मध्ये आनंदाचं वातावरण तर पेरणी थंबली।
यंदा हवामान विभागानं समानधारक पाऊस होणार असं दर्शवलं होतं।

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें