महाराष्ट्र पोलीस बाॅईज असोसिएशन च्या औरंगाबाद जिल्ह उपाध्यक्ष पदी प्रा.समाधान गायकवाड यांची निवड।
कन्नड प्रतिनिधि:-शेख शहेबाज।
कन्नड (दि.२१ जुन) पोलीस भरतीत पोलीसांच्या मुलांना ५% टक्के आरक्षण मिळवुन देणाऱया महाराष्ट्र पोलीस बाॅईज असोसिएशन च्या औरंगाबाद जिल्हा उपाध्यक्ष पदी प्रा. समाधान गायकवाड यांची निवड करण्यात आली।
त्यांची ही नियुक्ति संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. रवि वैद्य यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री. ज्ञानोबा धुमाळ यांनी केली।
यावेळी उपस्थित संघटनेचे राज्य सरचिटणीस विकास ससुर, व पदाधिकारी उपस्थित होते त्यांची संघटनेच्या औरंगाबाद जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे।

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें