मानवत पोलीस निरीक्षकपदी एम.एस. कर्डक मँडम रुजु! - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 13 जून 2018

मानवत पोलीस निरीक्षकपदी एम.एस. कर्डक मँडम रुजु!

मानवत पोलीस निरीक्षकपदी एम.एस. कर्डक मँडम रुजु!

मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.१३: मानवत येथील पोलीस स्टेशन येथे एम.एस.कर्डक मँडम यांची नियुक्ती झाली असुन दि.१० जुन रोजी त्यांनी मानवत पोलीस स्टेशनचा पदभारही  स्विकारला आहेत.
मानवत पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक प्रदिप पालीवाल यांची बदली परभणी येथे कन्ट्रोलला झाली असल्याने त्याच्याजागी एम.एस.कर्डक मँडम यांची नियुक्ती झाली असल्यामुळे त्यांनी १२ जुन रोजी त्यांनी मानवत पोलीस स्टेशनचा पदभार स्विकारला असुन ते रुजु झाले आहे. एम.एस.कर्डक मँडम  अगोदर सोनपेठ येथेसुध्दा कर्तव्य बजावलेले आसुन सोनपेठ येथे झालेल्या दंगलीवेळी  मोठ्या शिताफिने दंगल नियञणात आणली होती व शांतता व सुव्यवस्था शहरात स्थापित करण्यासाठि प्रयत्न केले  होते  व त्यानंतर  चुडावा येथे हि त्या कर्तव्यावर होत्या .त्यांची मानवत येथे पोलीस निरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल त्यांना शहरातील नागरीकांकडुन शुभेच्छा मिळत आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें