दहावी परीक्षेत इशरत परवीनला 88% गुण. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 13 जून 2018

दहावी परीक्षेत इशरत परवीनला 88% गुण.

दहावी परीक्षेत इशरत परवीनला 88% गुण.

प्रतिनिधी.जिंतुर.
 जिंतूर शहरातील विलासराव देशमुख उर्दू माध्यमिक विद्यालयात शिक्षण ग्रहण करीत असलेल्या इशरत परवीन मुख्तार सय्यद ह्या विद्यार्थीनीने माध्यमिक शालांत परीक्षेत घवघवीत यश संपादन करून 88.00% गुण प्राप्त केले आहे. तिच्या या यशाचे सय्यद छोटू, सय्यद खुदरतुल्ला, सय्यद मुश्ताक, सिरजोद्दीन नदवी, शहेजाद खान आदींच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.

Tezznews24.जाहिरात व बातम्यासाठि.

संपादक=अनवर पठान.

संपर्क.8888375846.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें