शहरप्रमुख शेख सगीर बिल्डर यांच्या वतीने अकबर मस्जिद मध्ये ईफ्तार पार्टी संपन्न. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 5 जून 2018

शहरप्रमुख शेख सगीर बिल्डर यांच्या वतीने अकबर मस्जिद मध्ये ईफ्तार पार्टी संपन्न.

शहरप्रमुख शेख सगीर बिल्डर यांच्या वतीने अकबर मस्जिद मध्ये ईफ्तार पार्टी संपन्न.

अंबड प्रतिनिधी.शे.अजहर बदनापुरकर.उपसंपादक.
अंबड शहरातील अकबरी मस्जिद येथे शिवसेना अल्पसंख्यक शहर अध्यक्ष सगीर बिल्डर यांच्या वतीने ईफ्तार पार्टी कार्यक्रम घेण्यात आला त्यावेळी प्रमुख उपस्थिती माजी. आ. जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजीराव चौथे मा. आमदार संतोष सांबरे ईफ्तार पार्टी च्या कार्यक्रमात शिवाजीराव चौथे यांनी मार्गदर्शन रमजान हा पवित्र महिना आहे या महिन्यात मुस्लिम बांधव पहाटेच उठुन उपास धरतो प्रेषित महंमद साहेबांनी जगातल्या सर्व मानव जातिला आदर व मान सन्माने जिवन जगण्याचे संदेश दिला मार्गदर्शन ना सागितले मा. आमदार संतोष सांबरे यांनी मार्गदर्शन  मुस्लिम बांधव सकाळी पहाटेच चार वाजे पासुन तर संध्याकाळी सात वाजेपर्यंत पंधरा तास  उपास धरतो आनी पाच वेळा नमाज  पठण करतात असे सांगितले त्यावेळी जमाते इस्लामी हिंद चे अध्यक्ष मौलाना. सादेक मजाहिरी(एम. पी. जे)चे महाराष्ट्र अध्यक्ष अजीम पाशा व महाराष्ट्र मुस्लिम युवक चे जिल्हाध्यक्ष शेख अजहर बदनापुरकर सहसचिव शेख फारूख माजी उप जिल्हा प्रमुख शिवसेना बाबासाहेब ईंगळे तालुका प्रमुख शिवसेना अशोक पाटील बर्डे उप तालुका प्रमुख विजय सोमाणी तालुका संघटक दिनेश काकडे शहर प्रमुख कुमार रुपवते विनायक भैय्या चोथे गणेशराव सिध्देश्वर उबाळे दत्ता शिर्के जितेंद्र जैन शाम शिंदे बद्रिनाथ मोटकर शाम राठोड अजिम कुरेशी कैसर भैय्या नासेर भैय्या सादेक शेख जिनीभाई कय्युम पठान इम्रान पठान असंख्या नागरीक उपस्थित होते.

तालुकास्तरीय व शहर प्रतिनिधी नेमणे आहे.
संपादक=संपर्क.8888375846/उपसंपादक=9096652380

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें