पालम (अनीस खुरेशी )
पालम शहरातील सर्व नागरिक,ठोक व्यापारी,किरकोळ व्यापारी यांना कळविण्यात येते की, दिनांक 23/06/2018पासून महाराष्ट्र शासनाने संपूर्ण राज्यात महाराष्ट्रात प्लास्टीक बंदी लागू केली आहे, हे आपण सर्व ज्ञातच आहेत। आपल्या पालम शहरात या निर्णयाची अंमलबजावणी आजपासूनच सुरु झालेली आहे कृपया कोणीही प्लास्टिकचा वापर स्वतः करू नये आणि इतरांनीही ही वापरसापासून परावृत्त करावे।तसेंच होणाऱ्या अप्रिय कार्यवाही पासून दूर राहावे ही विनंती=मुख्याधिकारी नगर पंचायत पालम.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें