चहा विक्रेत्यांच्या मुलीने घेतले दहावीत 91% टक्के पूजा बारोकर चे सर्वत्र सत्कार. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 12 जून 2018

चहा विक्रेत्यांच्या मुलीने घेतले दहावीत 91% टक्के पूजा बारोकर चे सर्वत्र सत्कार.

चहा विक्रेत्यांच्या मुलीने घेतले दहावीत 91% टक्के पूजा बारोकर चे सर्वत्र सत्कार.

भोकरदन प्रतिनिधी.शे.सलिम.
नुकत्याच झालेल्या दहावीच्या निकालानंतर विविध ठिकानी मुलामुलींनी बाजी मारतांनी दिसून आली  तर विविध पक्षातील नेत च्या हस्ते सत्कार देखील झाले मात्र अत्यंत बिकट परिस्थितीतील ही विद्यार्थ्यांनी पूजा रामदास बारोकर  ही यत्ता दहावीत शिक्षण घेत असता तिला मोठ मोठ्या संकटनाचा सामना करून आई वडिलांच् नाव मोठं करायचं होतं तिच्या संग बोलतांना तिनी दिलेली माहिती अशी की भोकरदन शहरातील सराफा मार्केट मध्ये आमचे छोटेशे घर आहे या घरात आम्ही माझे आई वडील मी  आणि माझा छोटा भाऊ असे राहतो  माझे वडील रामदास बारोकर हे एक छोटे व्यावसायिक असून ते दिवसभर राबराब रुबून आम्ही आमची उपजीविका भागवतात तर आई देखील अपंगत्व असून तिने ही मला खूप अशे मोठ मार्गदर्शन केले अभ्यास करून घ्याची आता मी मिळवलेल्या गुणांमध्ये माझ्या आई वडिलांच्या पूर्ण वाटा आहे असे मी म्हणेल तर माझे माझ्या शाळेत  ही माझ्या गुरुजनांचे खूप अशे मोठे सहकार्य आहे त्यानीं सुद्धा कौतुक केले की तू खरंच आपल्या शाळेचे व तुझ्या आईवडिलांचे नाव मोठे केले पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहे खुपचं आनंद होत आहे आणि नक्कीच पुढे ही मी संधी च सोने करेल तरी अश्या नवीन भरगच्च गुणांनी उमललेल्या विध्यार्थ्यांना अजून शासकीय मदतीची गरज आहे तरी मिळालेल्या मदतीने पुढे शिक्षण चांगले घेता येईल एवढंच मात्र खरे

लेकरांच्या केलेल्या कर्तृत्ववर खरे आनंद ......मनोज दुसाने उपाध्यक्ष अ.भा.सोनार संघटना लहानपणापासून बघत असलेल्या आमच्या शेजारीच असलेली पूजा बारोकर ही  अगदी मेहनती आणि अभ्यासु असून हिने आज आईवडिलांसह शाळेचे देखील नाव मोठे केले आहे अतिशय आनंद मिळतो की अश्या लेकरांच्या कर्तुत्ववार मोठा आनंद होतो तरी आता पुढील काळात अनेक यश तिच्या भावी जीवनात येवो आणि सदैव तिने यशाच्या शिखरावर जावे ही च अपेक्षा.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें