दिनांक २५ जुन रोजी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी १९- औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात त्यांनी केलेल्या ९११ गावांच्या दौऱ्याचा तपशील सादर केला।
तसेच या दौऱ्यात समोर आलेले राजकीय, सामाजिक व शेतकऱ्यांच्या प्रश्नांची माहीती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील एकुण परिस्थितीवर व माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड यांच्या विस्तारीत दौऱ्यावर सविस्तर चर्चा केली।

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें