भोकरदन प्रतिनिधी : नगर पालीकेला उर्दू भाषेत नाव देण्यात आले उर्दू भाषेत दफ्तर बलदीया भोकरदन जिल्हा जालना असे नावचे फलक लावण्यात आले याचे सर्व समाजातर्फे स्वागतही करण्यात आले विशेष म्हणजे पालीकेला मराठी पाठोपाठ उर्दूचे नाव देण्याची मागणी शहरातील नागरीकांनी अनेक वेळा पालीकेकडे करण्यात आली असल्याचे नागरीकांनी सांगितले पण या साठी सर्वाची भुमिका मुख्य असल्याने या साठी सर्व सदस्याचे व नागरीकांचे निर्णय घेणे योग्य आहे उर्दूमध्ये नाव देण्याची मागणी दोन महिन्यापुर्वी सर्व साधरण सभेत या विषय चर्चा करून निर्णय घेण्यात आला असल्याचे नगर सेवक नसीम पठाण यांनी सांगितले या साठी बैठकीत ठराव घेण्यात आले होते तर आज दि.२५.रोजी पालीकेला उर्दूमध्ये नावाचे फलक लावण्यात आले या संदर्भात सर्व समाजातील नागरिकांनी या साठी सहकार्य केले असल्याचे बोलण्यात आले उर्दू आणि मराठी या दोन्ही भाषा एकमेका विरूद्ध राहुशकत नाही असे नागरीकांनी बोलताना सांगितले त्याच पालीकेला मराठी पाठोपाठ उर्दूमध्ये पण नाव मिळाले त्या बद्दल पालीकेचा अभिनंदन नागरीका कडुन करण्यात येत आहे या वेळी माजी नगराध्यक्ष राजा भाऊ देशमुख उपनगराध्यक्ष ईरफान सिद्दीकी नगर सेवक नसीम पठाण अब्दुल कदीर बापु रिजवान भाई रमेश जाधव हमदु चाऊस जफर सेठ अजीम भाई मुमताज मदनी नुजर शहा मोईस सिद्दीकी दिपक तळेकर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें