कन्नड प्रतिनिधि:-शेख शहेबाज।
कन्नड तालुक्यातील जवखेडा (बु) येथे शुक्रावारी (दि २२) रोजी झालेल्या मुसळधार पावसात वाहून गेलेल्या पुलाची पाहणी कन्नड सोयगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केली।
व तात्काळ डोंगरी विकास निधीतुन १५ लक्ष रु. खर्च करुन सदरील पुलाची दुरुस्ती करण्याचे आदेश देखील आमदार हर्षवर्धन जाधव यांनी दिला।
व लगेच पुरात वाहुन गेलेल्या पुलाचा भूमिपुजन केला व कामाला सुरुवात करण्याचे सांगितले याप्रसंगी उपस्थित सरपंच अजय मातेरे, पंचायत समिति सदस्य बाबुराव बनकर, संजय निकम, आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते।

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें