सेलू इनाम योजनेत सहभाग नोदंविणार्‍या बाजार समितीतील २७ व्यापाऱ्यांचे परवाने रद्द . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 2 जून 2018

सेलू इनाम योजनेत सहभाग नोदंविणार्‍या बाजार समितीतील २७ व्यापाऱ्यांचे परवाने रद्द .

सेलू इनाम योजनेत सहभाग नोदंविणार्‍या बाजार समितीतील २७ व्यापाऱ्यांचे परवाने रद्द .

सेलू प्रतिनिधी
सेलू इनाम योजनेत सहभाग नोदंविणार्‍या बाजार समितीतील २७ व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहे सेलू येथील बाजार समितीची राष्ट्रीय कृषी बाजार इनाम योजनेत निवड झाली आहे त्यामुळे बाजार समिती अंतर्गत परवानाधारक व्यपा यांना या योजनेद्वारे शेतकऱ्यांन च्या मालाचे चुकारे ई आॅपशन व ई पेमेन्टदारे करणे गरजेचे आहे पंरतु व्यापारी ईनाम च्या योजनेनुसार शेतकऱ्यांना चुकारे देत नव्हते या व्यापाऱ्यांनी ईनाम योजनेस विरोध केला होता हि बाब वरिष्ठ कायेलाय च्या निदर्शनासअली ईनाम योजनेस विरोध करणार्‍या व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करावे असे निर्देश वरिष्ठ कायेलायने बाजार समितीतीला दिले होते या निदेशानुसार २७ व्यापाऱ्यांचे परवाने सेलू बाजार समितीतने रद्द केले आहे इनाम योजनेत सहभाग नोंदवून ई आॅपशन व ई पेमेन्ट करणे बंधनकारक आहे या अटी मान्य असणाऱ्या व्यापाऱ्यांनाच नवीन परवाने दिले जाणार आहेत शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने बाजार समितीकडे नोंदणी करावी आसे आहवन करण्यात आले आहे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें