सहा वर्षिय शिनम देशमुख ने केला पहिला रोजा संपन्न. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 12 जून 2018

सहा वर्षिय शिनम देशमुख ने केला पहिला रोजा संपन्न.

सहा वर्षिय शिनम देशमुख ने केला पहिला रोजा संपन्न. 

प्रतिनिधी.चारठाणा.

 चारठाणा येथील 6 वर्षीय शिनम जवेरीया तहेसिन देशमूख या चिमुकलीने पवित्र रमजान महिण्याचे औचीत्य साधुण सोमवार दि.11 रोजी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा पुर्ण केला.रमजान महिन्यातील रोजा हा मुस्लीम बांधवा मध्ये खुप महत्त्वाचा आहे म्हणून मुस्लीम बांधव सलग 30 दिवस रोजा ठेवून विविध धार्मिक विधीद्वारे आल्लाहची पुर्ण श्रध्देने  आराधणा करतातआणि याच महिन्यात चिमुकले ही आपल्या जिवणातील रोजा धरण्यास सुरवात करतात याचिच प्राचिती शिनम जवेरीया तहेसिन देशमूख या चिमुकलीने आत्यंत गर्मिच्या या दिवसात कोनतिही  पर्वा न करता आपला पहिला रोजा यशस्वी पुर्ण केला.यावेळी सरपंच बि.जी चव्हाण. हाजी  सादेकमिया देशमूख,शेख सलिमभाई, तय्यबखाँ पठाण,आबेदमिया देशमूख,सय्यद करीमभाई,सय्यद दाउदअली,सलिमोद्दिन काजी,शेख अ.सत्तार,सय्यद मुस्ताक आहेमद,परवेज देशमूख सर,जाबेरमिया देशमूख,साबेर पठाण,मोहसीन देशमूख,मोबिन देशमूख,ईरफान ईनामदार,शेख निशाद,शेख सत्तार,सय्यद एजाज,यांच्यासह आदिंनी कौतुक करून आभिंनदन केले...

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें