गं.भा.सुलोचना वामनराव मुळे वय८७वर्षे राहणार चारठाणा यांचे निधन दिनांक १०जुन रोजी सकाळी अल्पशा आजाराने निधन . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 10 जून 2018

गं.भा.सुलोचना वामनराव मुळे वय८७वर्षे राहणार चारठाणा यांचे निधन दिनांक १०जुन रोजी सकाळी अल्पशा आजाराने निधन .

गं.भा.सुलोचना  वामनराव मुळे वय८७वर्षे राहणार चारठाणा यांचे  निधन दिनांक १०जुन रोजी सकाळी अल्पशा आजाराने निधन .


प्रतिनिधी,चारठाणा.
गं.भा.सुलोचना  वामनराव मुळे वय८७वर्षे राहणार चारठाणा यांचे  निधन दिनांक १०जुन रोजी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले यांच्यावर येथील परीसरात सार्वजनिक स्मशान भूमित अंत्य संस्कार करण्यात आला आहे.

याच्या पश्चात एक मुलगा,दोन मुली व सुना नातवंडे असा सर्वात मोठा मुळे परीवार आहे.

याच्या निधनाने चारठाणा येथे शोकाकुल वातावरणात पसरले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें