बदलत्या वातावरणामुळे मानवाचे आरोग्य धोक्यात.
चारठाणा प्रतिनिधीजिंतुर तालुक्यातील चारठाणा येथे हवामानात बदललेल्या वातावरणामुळे मानवाच्या आरोग्यावर परीणाम होत आहे, लहाण मुलं व अबाल वृध्दांना या बदलत्या वातावरणाचे आरोग्य चे ञास जाणवत आहे.
सकाळी व मध्य राञी थंड हवा व गारवा अन् दिवस भर ऊन्ह अशा विचीञ वातावरणामुळे लहान मुलांना व वृद्धांना व मानवास सर्दी,ताप व अंगदुखी ,खोकला आशा अनेक आजाराने डोके वर काढू लागली आहेत .येथील शासकीय दवाखान्यात व खाजगी दवाखान्यात रुग्णांची संख्या जास्त वाढत चालली आहे.
यामुळे येथील वैद्यकीय आधीकारी यांनी असे सागीतले की आपण प्रत्येकानी लहान बालकाना व वृद्धांना सकस आहार देऊन त्यांच्या आरोग्य ची काळजी घ्यावी असे आवाहन प्राथमीक आरोग्य केंद्र चारठाणा वैद्यकीय आधीकारी शेख माजीद शेख यांनी प्रतिनिधी शी बोलताना सांगितले होते .

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें