मोठा आपघात टळला,चारठाणा रोडवरील इंडिगो गाडिला अपघात. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 10 जून 2018

मोठा आपघात टळला,चारठाणा रोडवरील इंडिगो गाडिला अपघात.

मोठा आपघात टळला,चारठाणा रोडवरील इंडिगो गाडिला अपघात.

प्रतिनिधी.चारठाणा.
 चारठाणा मंठा रोडवर रात्री साडेअकरा वाजता जळगाव ते नादेंड जानारा mh 18 bg.8641 ट्रक व औरंगाबाद ते सेनगाव पेशंट घेऊन जानारी mh 38 4212 ईण्डीगो मान्झा पुलार्वती ट्रकला ओरटेक करित आसताना ट्रकला कट लागल्यामुळे ईण्डीगो कार पुलाचे कठडे तोडून मागचे दोन्ही टायर पुलाच्या साईडला गेल्यामुळे ईण्डीगो कार पुलावर आडवी झाली यामधील प्रवासी सुखरूप आहेत परंतु मोठा आपघात टळला.
या बाबतचि माहिती कळताच चारठाणा येथील मा.पं.स.सदस्य सलिमोद्दिन काजी,सय्यद दाऊद अली,परवेज देशमूख सर,सय्यद ईम्रान,तहेसिन देशमूख,प्रा.आरोग्य केंद्राचे रुग्णवाहीका चालक शेख ईसाकोद्दिन रूग्णवाहीका घेऊन मदतीसाठी आपघातस्थळी पहोचले यावेळी पिंपरी येथील विठ्ठल गिते व त्यांचे सहकारी चारठाणा येथील गोटू देशपांडे,पोलिस कर्मचारी,ट्रक चालक,या सर्वांनी मिळून पुलावर आडकलेली ईण्डीगो कार रोडच्या बाजुला या वेळि सदर कार ओहटेक करत आसतांना चारठाणा जवळील जवळपास 40 फुट खोल नदिपात्रात पडता पडता वाचुन पुलाच्या कठड्याला आडकल्याने मोठा आपघात टळला यावेळी कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता .

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें