सिल्लोड मा पोलिस निरीक्षक साहेब पोलिस ठाणे सिल्लोड यांना निवेदन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 18 जून 2018

सिल्लोड मा पोलिस निरीक्षक साहेब पोलिस ठाणे सिल्लोड यांना निवेदन.

सिल्लोड  मा पोलिस निरीक्षक साहेब पोलिस ठाणे सिल्लोड यांना निवेदन.


शेख कलीम
सिल्लोड प्रतिनिधी:१३
लोकनेत्याची पाळीव प्राण्यांची छबी तैय्यार करून जातिय तेढ निर्माण करणारया समाज कंठकावर कायेदेशिर कारवाई करावी 

एम आय एम युवा शहर अध्यक्ष फहिम खाँ पठाण यानि केलि कारवाई मागणी
लोक प्रतिनिधी असलेल्या लोकनेत्याचि पाळिव प्राण्याचि छबि तैयार करुन जातिय तेढ निर्माण करणारया समाज कंठकावर कायदेशिर  कार्रवाई करण्यात यावि , खासदार असदुद्दिन ओवैसि हे एम आय एम आँल इंडिया मजलिस ए इत्तेहाद उल मुस्लिमिन पक्षाचे लोकप्रिय नेते आहे शिवाय ते लोकसभा सारख्या सर्वच सभागृहाचे लोकप्रतानिधि आहेत अश्या व्यक्ती मत्वाचि सांगळ पाळिव प्राण्याशि करणे व तशि छबि मोबाईल व्हाटसअप अर्थात शोशल मिडिया मध्ये प्रसारित करुन लोकभावनेचा अपमान व संबंधित लोकनेत्याचि चेष्टा करुन सामाजिक सौख्य बिघडवण्याचा प्रयत्न काहि स्थानिक समजा एक साक्षि नावाचा व्हटसअप ग्रुप वर संतोश चुंगाळे नावाचा व्यक्तीने आमच्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार असदुद्दिन ओवैसि यांचि प्राण्यांची छबि कुञा तैयार करुन प्रसारित केलि आहेत अश्या कृत्य करणाऱ्या समाज विघातक समाज कंठ्कावर तातडिने कायदेशिर कारवाई होणे गरजेचे आहे,अन्यथा या बाबिचा सामाजिक पातळिवर परिणाम झाल्यास त्याचे पडसाद परिसरातिल बंधु भावाचा वातावरणाला गालबोट लावेल अशि भिति आम्हास आहे असे निवदन देण्यात आले या वेळि निवदनवर उपस्थित होते शहर अध्यक्ष युवा फहिम खाँ पठाण
युवा तालुका.अध्यक्ष अनवर पठाण ,युवा तालुका माहा सचिव शेख रफिक ,युवा नेते शे मुक्तार  उर्फ बबलु .विधान सभा अध्यक्ष चाँद पठाण ,ता उप.अध्यक्ष साहेब पठाण ,वि.सभा.कोच.अध्यक्ष अमजद पठाण ,युवा उप अध्यक्ष बल्लु शे, युवा.उप.अध्यक्ष शे असरार ,शे फेसेल उप अध्यक्ष, ता.यु.उप.अध्यक्ष शे रिजवान,साजेद पठाण ,

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें