जालना येथील दोन मुले लापता. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 18 जून 2018

जालना येथील दोन मुले लापता.

जालना येथील दोन मुले लापता.

प्रतिनिधी.जालना.
जालना येथील गितांजली कौलनी येथील नोमान तांबोली वय (13)वर्ष  व यश वाघचोरे हे दोन मुल दि.17/06/2018 रोजी दु.5 वाजल्यापासुन आचानक बेपता झालेले आहे.कोनाला हे मुले दिसल्यास जफर खान मो.नं.9923027186 व 982366774. या नंबर वर संपर्क करावे हि विनंती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें