मानवत येथील पोलीस स्टेशन येथे नवानिर्वाचित पोलीस निरिक्षक एम.एस.कर्डक मँडम यांचा सत्कार.
प्रतिनिधी.मानवत.मानवत येथील पोलीस स्टेशन येथे नवानिर्वाचित पोलीस निरिक्षक एम.एस.कर्डक मँडम यांची नियुक्ती झाल्याबद्दल आंबेडकरवाद विचार युवा मंच च्या वतीने आज दि.१३ जुन रोजी मानवत पोलीस स्टेशन येथे त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी आंबेडकरवाद विचार युवा मंचचे अध्यक्ष विजय खरात,किरण पंडित,शुभम पंचांगे, रतन ढवळे ,सावन जोंधळे,पवन धापसे,विजय धबडगे आदी उपस्थीत होते.
छाया- मुस्तखीम बेलदार मानवत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें