हरणाचे प्राण वाचविले. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 10 जून 2018

हरणाचे प्राण वाचविले.

हरणाचे प्राण वाचविले.

सेलू प्रतिनिधी
सेलू येथील परभणी रोडवरील परमोद उद्धव राव शेरे यांच्या शेतात शुक्रवार 8 जून रोजी दुपारच्या सुमारास कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या हरणाचे नागरिकांनी वाचवले जखमी हरणा विषयी माहिती देण्यासाठी वनाधिकारी व व पोलीस स्टेशन आणि पशुवैदकिय दवाखान्यात संपर्क साधला असता याठिकाणी अधिकारी-कर्मचारी आढळून आले नाहीत हरणाचे प्राण वाचविण्यासाठी नितीन सुरवसे दत्ता शेरे वसंत शेरे प्रकाश शेरे दिगंबर शेरे सुनील चव्हाण आदींनी प्रयत्न केले

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें