भोकरदन शहर परिसरात जोरदार पाऊस.सहा तास जोरदार पाऊस.पेरणीच्या कामाला येणार वेग. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 22 जून 2018

भोकरदन शहर परिसरात जोरदार पाऊस.सहा तास जोरदार पाऊस.पेरणीच्या कामाला येणार वेग.

भोकरदन शहर परिसरात जोरदार पाऊस.सहा तास जोरदार पाऊस.पेरणीच्या कामाला येणार वेग.

प्रतिनिधी.शे.सलिम.
भोकरदन प्रतिनिधी : शहरात नऊ - दहा दिवसानंतर गुरुवारी शहरात दुपारी चार वाजता पावसाने जोरदार हजेरी लावली .सुमारे चार तास जोरदार पाऊस पडला,अचानक आलेल्या पावसाने नागरिकांसह विक्रेत्यांची तारांबळ उडाली.गुरुवारी सकाळपासून शहरात ढगाळ हवामान असल्यामुळे उकाडा जाणवत होता. शहरात रफिक कॉलनी,नुरानी परिसर,काझी मोहल्लाह  अनेक भागात  नाल्या व गटारिचे पाणी रोडवरून वाहत होते. याला जबाबदार नगरपरिषद असल्याचे या परिसरातील नागरिकांचे म्हणेने आहे.तालुक्यात या अनवा,वाकडी ,मानापूर ,दानापूर ,अलापूर , जोमाळा आदि ठिकाणी पावसाने जोरदार हाजरी लावल्याने पेरणीच्या कामाला वेग येणार आहे.यामुळे या परिसरातील शेतकरी सुकवला आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें