मा.आ. विजयराव भांबळे यांच्या वतीने दिव्यांग शिबिरांचे आयोजन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 23 जून 2018

मा.आ. विजयराव भांबळे यांच्या वतीने दिव्यांग शिबिरांचे आयोजन.


सेलू प्रतिनिधि.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण मुंबई व माश्री
. आ. विजयराव भांबळे
यांच्या संयुक्त विद्यमाने सेलू तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पाटासेलू च्या वतीने मोफत
दिव्यो तपासणी व साहित्य वाटप शिबीराचे आयोजन दि. 26 जुन 2018 मंगळवार
रोजी सकाळी 10.00 बा. उपजिल्हा रुग्णालय सेलू आले आहेया
येथे करण्यात .
शिबीरात हात पाय नसलेल्या तसेच इतर व्यंग असलेल्या दिव्यांग व्यक्तीची मोफत तपासणी
करुन त्यांना आवश्यक साहित्य जस जयपुर फुट, व्हिलचेअर, कुबडया, श्रवणयंत्र व
अन्य साहित्याचे वाटप तपासणीनंतर पंधरा दिवसानी करण्यात येणार आहे.
तरी गरजू दिव्यांगानी अपंगत्वाचे ऑनलाईन प्रमाणपत्र, आधार कार्डव एक
लाखाच्या आत उत्पन्नाचे प्रमाणपत्रासह दि. 26/06/2018 मंगळवार रोजी सकाळी
10.00 वा उपजिल्हा रुग्णालय, सेलू येथ उपस्थित रहावे. या सर्व दिव्यांग व्यक्तींनी या
शिबीराचा आवश्य लाभ घ्यावा असे आवाहन तालुकाध्यक्ष माऊली ताठे यांनी केले आहे
यावेळी आ.मा.श्री विजयराव भांबळे, डॉ. संजय रोडगे, अशोकराव काकडे,
पुरुषोत्तम पावडे, लहान, सुधाकर राकड, रामभाऊ उबाळेअँड. बालासाहेब रोडगे,
राजेंद्र ,
अजय डासाळकर, इंद्रोके, गोस लाला व दिव्यांग
भारत मंचचे , लक्ष्मण
प्रा.राजाराम झांडगे
धोतरे, दिपक रोडगे, घोळवे, केलास गोरे, सराव केले आहे
दिगंबर शेरे आदीनी .

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें