सेलू तालुक्यातील हिरसी येथे झोपडपट्टीवर पाणी भरण्याच्या कारणावरून दोन गटात जोरदार राडा झाला याप्रकरणी दोन्ही गटाच्या तक्रारीवरून परस्पर विरोधी तक्रार दाखल झाली आहे ग्रामपंचायतीच्या नळावर पाणी भरण्याच्या कारणावरून हिस्सी येथील झोपडपट्टी परिसरात दोन गटात वाद झाला या वादाची रूपांतर महाराणी झाले अशोक गोरे यांच्या फिर्यादीवरून गणेश साळवे सुशिलाबाई साळवे दिलीप साळवे नितीन साळवे तर गणेश साळवे यांच्या फ्री यादीवरून सुरेश गोरे बाबासाहेब गोरे अशोक गोरे गोविंद गोरे यांच्याविरोधात परस्पर विरोधी तक्रार पोलीस करण्यात आली आहे बीट जमादार शेख मुजीब बाळासाहेब कदम सातपुते तपास करीत आहे

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें