शमशेर खान
सेलु येथील पन्नास खाटाच्या
उपजिल्हा रुग्णालयात सात डॉक्टरांच्या
जागा असताना सद्य स्थितीत केवळ चार
वे द्यकीय अधिक व्या वरच या।
रुग्णालयाचा कारभार सुरु असल्याचे
दिसून येत आहे. यामुळे ग्रामीण भागातून
येणार्या नागरिकांना अनेक समस्यांचा
सामना करावा लागत आहे.
सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात
डाँ. जनार्धन गोळे गावकर,
डॉ.बाळासाहेब जाधव, डॉ.विठ्ठल
तिडके, डॉ.संजय मसके हे काम करत
आहेत. तर तीन डॉक्टरांपैकी एकाकडे
तब्बल दोन वर्षावर्षापासुन आतिरिक
वैद्यकीय अधिक्षकाचा कारभार आहे
त्यामुळे एक वैद्यकीय अधिकारी कमी
झाला तर डॉ. बोधनकर ह्या प्रसुतीमुळे दिर्घ रजेवर आहेत. परिणामी सात
वैद्यकीय अधिकारी व एक वैद्यकीय
अधिक्षक असे मिळुन आठ डॉक्टरांपैकी
केवळ चारच डॉक्टर काम करत आहेत.
तसेच एक वैद्यकीय अधिक्षकाची
खुर्चा सोडण्यास तयार नसल्याने
याठिकाणी कायमस्वरूपी वैद्यकीय
अधिक्षक मागणी होत आहेयाठिकाणी
सहा सुरक्षा रक्षकाची गरज असताना
केवळ चार जणांवर कारभार सुरू आहे
एक्सरे मशीनचे पेपर नसल्याने रूग्णाला
एक्सरेसाठी बाहेर पैसे मोजावे लागत
आहेत तसेच बर्याच दिवसापासुन
याठिकाणी पोलिस चौकीची मागणी होत
आहे .तसेच याठिकाणी असलेली
१०२ही रूग्ण वाहिका फक्त प्रसुती
तालुक्यात फिरत आहे ती रेफेर रूग्णाला
प्रसुती बाहेर म्हणजे परभणी ये त्या
रूगणवाहिकेचा उपयोग होत नाहि तिचा ही उपयोग होण्याची मागणी रूगणाकडुन
होत आहे .मेन ब्रदर सोनवणे यांची प्रति
नियुक्ती नरसिंग कॉलेजला केल्यामुळे
याठिकाणचा चांगला ब्रदर गेल्याने हया।
जागेसाठी खाजगी किंवा रोजदारीवल
ही जागा भर भरावी अशी मागणी होत
आहे. "
उपजिल्हा रुग्णालय खूप मोठ्या
गोष्टी अभाव आहे तो अभाव आरोग्य
विभाग भरून काढतिल का असा सवाल
रूणकडून उपस्ति होत आहे. याठिकाणी
असलेले चार डॉकटर खूप मोठी मेहनत
होत आहे तसेच रूग्णाला सुविधा हे।
देत आहेत. ग्रामीण भागातील
नागरिकांना आरोग्याच्या सुविधा
मिळाव्यात तसेच त्यांच्यावर योग्य उपचार
होऊन औषधी मिळावीत यासाठी
शासनस्तरावर कोट्यावधी रुपयांचा
निधी देण्यात येतो. ग्रामीण जनतेसाठीशासन नेहमी प्रयत्नशील असतांनाही
प्रशासनाच्या वतीने मात्र यात अनेक त्रुटी
निर्माण होत आहेयामुळे ग्रामीण जनता
आरोग्य सुविधांपासून वंचित राहतांना
दिसून येत आहेसेलू येथील उपजिल्हा
रुग्णालय अधिक सक्षम व्हावे. तेथे सर्व
वैद्यकीय अधिकार्यांची नियुक्ती करून
आलेल्या रुग्णांवर उपचार योग्य पद्धतीने
व्हावेत याची जबाबदारी स्थानिक
पातळीवरील प्रशासनाने घेणे गरजेचे
आहेमात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत
असल्यामुळे ते थील वैद्यकीय
अधिकार्यांवरही रुग्णांचा ताण पडतो.
परिणामी रुग्णांना खाजगी पद्धतीने
उपचार घ्यावा लागत आहे. जिल्हा चिकित्सकांनी यांनी यात
घालून सेलू येथील उपजिल्हा रुणालय
अधिक सक्षम करण्यावर भर द्यावा अशी मागणी जनतेतून होत आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें